मी राजकराणात येईन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी अखिल परिषदेत काम करत होतो. वकिली करायचं ठरवलं होतं.
मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. तर आता पावसाचीही शक्यता व्यक्त होत आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले.
राज्यात ४२ मंत्री खात्यांविना आहेत. खरे मंत्री फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
माझी मंत्रिपदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची आता एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार आहे.