राज्यात ४२ मंत्री खात्यांविना आहेत. खरे मंत्री फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
माझी मंत्रिपदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची आता एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार आहे.
महायुती सरकारच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतलाय इतकेच मला म्हणायचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
बच्चू कडू नौटंकीबाज आहेत, ते सेटलमेंट करून जिंकून यायचे. आपल्या 20 वर्षांच्या आमदारकीच्या कारकीर्दीत ते 20 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत