सध्या केंद्र सराकरने नवीनच सुरूवात केली आहे. सोयाबीन आयात केलं. कापूर आयात केलं. यामुळे शेतीमालाचे भाव पाडतात.
नरेंद्र राऊत (Narendra Raut) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या (PM Narendra Modi) उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात जाहीर सभा घेतली.
मला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं सुख मिळालं असून, 2014 ते 2024 या काळात जनतेने भाजपाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत.
Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघात (Tivsa Constituency) कॉंग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि भाजपचे उमेदवार राजेश वानखडे (Rajesh Wankhade) यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं. आता यशोमती ठाकूर यांनी भाजप उमेदवार वानखडे यांच्यावर निशाणा साधला. माझ्या विरोधात भापजने दिलेला उमेदवार हा कॉन्ट्रॅक्टर आहे, असा दावा यशोमती ठाकूर यांनी […]
मी पालकमंत्री असताना मुद्दामहून डॉ. अनिल बोडेंनी दंगली घडवल्या. त्यांना जी खासदारकी मिळाली, ते त्यांनी अमरावतीत घडवलेल्या दंगलीचं गिफ्ट आहे..