बडनेरामध्ये सुनील खराटे यांना तिकीट देण्यात आलं आहे. नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांनी बंड केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे.
र अनुजा केदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
बंजारा समाजाच्या पोहरागदेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुकुंज आश्रमात मौन श्रद्धांजली अर्पित केली.
BJP Candidate List : भाजपकडून (BJP ) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने 99 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. या यादीत विदर्भातून 23 जणांना उमेदवारी देण्यात आली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून तर कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली. विदर्भातील भाजपाचे १८ शिलेदार ठरले; बावनकुळेंसह […]