मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होऊन कोकणात जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
परभणीत जोरदार पाऊस कोसळल्याने हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचं 17 एकरमधील सोयाबीन वाहुन गेलंय. या पावसामुळे डख यांना चांगलाच फटका बसलायं.
पोलीस पाटलांच्या खात्यात दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळेल, त्यांना रिटायरमेंटनंतरही काहीतरी मिळालं पाहिजे यासाठीही सरकार प्रयत्नशील
राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत असून लवकरच पावसाला सुरुवात (Heavy Rain) होण्याची शक्यता आहे.
अमरावतीच्या राजकारणात आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा व रवी राणा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. नवनीत राणा यांनी कडू यांच्यावर टीक केली.