रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये अजितदादांना भाजपच्या एका मोठ्या नेत्याने काही जागांची ऑफर केल्याचाही उल्लेख केला आहे.
अपघातातील गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे, ते त्या गाडीचे मालक आहेत. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.
श्रीक्षेत्र नारायणपूर (तालुका पुरंदर) येथील नारायण महाराज यांचं निधन! नारायणपूर येथील दत्त मंदिरात भाविकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरमध्ये मोठा अपघात, घटनेतील गाडी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाची असल्याचं उघड झाल्यावर त्यांनीही प्रतिक्रिया दिली.
भाग्यश्री आत्राम (Bhagyashree Atram) लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. त्या 12 सप्टेंबरला शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.