पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षांपूर्ती सोहळा साजरा होत आहे.
राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होऊ शकतो असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला असून येत्या काही दिवसांता विदर्भ आणि मराठवाड्यात होऊ शकतो.
गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतील प्रमुख नेत्यांची कोंडी झाली आहे.
जय मालोकरचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर जबर मारहाणीमुळे झाला असा धक्कादायक खुलासा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उघड झाला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिंदखेडराजा येथे एका कार्यक्रमात बोलतना सत्ताधाऱ्यांवर आणि काही आमदारांवर चांगलेच भडकल्याच पाहायला मिळालं.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींवर वक्तव्य केलं.