Nitin Gadkari On Sharad Pawar : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar)गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून भाजप हे वॉशिंग मशीन (BJP washing machine)असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन […]
Vanita Raut promised whiskey and beer : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार विविध आश्वासने आणि आमिष दाखवत मतदारांची मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न चंद्रपूर लोकसभा (Chandrapur Lok Sabha) मतदारसंघातून उभ्या असलेल्या वनिता राऊत (Vanita Raut) यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाने तळीरामांचा आनंद […]
Prakash Ambedkar News : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजलंय. निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरु आहे. अशातच अकोला मतदारसंघात (Akola Loksabha) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) स्वत:चा अर्ज दाखल केलायं. या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. या माहितीनूसार त्यांच्याकडे एकही वाहन आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. […]
Anandraj Ambedkar Amravati Loksabha 2024 : विदर्भात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघाची. (Amravati Lok Sabha Constituency) दोन दिवसांपूर्वी भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) यांना अमरावतीमधून उमदेवारी दिली. त्यानंतर या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या वतीने दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केली. अशात आता अमरावती लोकसभेच्या रिंगणात आता आणखी बड्या […]
Dinesh Boob : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) अडचणीत वाढ झाली. कारण, आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यानंतर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राणांविरोधात दंड थोपटलेत. एवढेच नाही तर राणा यांना शह देण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्यावतीने दिनेश बूब (Dinesh Boob) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं भाजपची डोकेदुखी […]
Bachchu Kadu : अमरावतीत खासदार नवनीत राणा यांना भाजपने (Navneet Rana) उमेदवारी दिली आहे. मित्रपक्षातील नेत्यांचा विरोध डावलून भाजपनं हे धाडस दाखवलं. पण आता राणांच्या उमेदवारीनंतर महायुतीत बंडखोरीच्या शक्यता व्यक्त होत आहेत. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात न्यायालयात घेतलेली धाव. आनंदाव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची अपक्ष लढण्याची तयारी, […]