केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून काही योजनांवरील GST वर भाष्य केलं.
गोरगरीब मुलांच्या खांद्याचा वापर करून कोणता पक्ष राजकारण करत असेल तर त्याचा निषेध, या स्तरावर कुणीही जाऊ नये मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया.
अनिल देशमुख्यांनी माझे सोशल मीडियावरचेच फोटो दाखवले आहेत. त्यामध्ये काहीतरी फार मोठं शोधून काढल्यासारखं ते सांगत आहेत समीत कदमांचं उत्तर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही.
विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.
नागपूर जिल्हा बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात शिक्षेविरोधात केदार यांची याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली.