राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकरांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाठी मनदीप रोडे तर राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.
आजही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (Rain Alert) पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून त्या नराधम शिक्षकाविरोधात पालकांनी उरळ पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला आहे.
मी बाबासाहेब आंबेडकरांचा नातू, त्या हिशोबाने मी नेताच असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. ते नागपुरमध्ये बोलत होते.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे.