खरेदीसाठी गेलेल्या जवानांच्या ऑटोला अपघात झाल्याने त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी आहेत. यातील बस चालकावर गुन्हा नोंद झाला आहे.
पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांच्या तयारीला लागलो आहोत असं वक्तव्य केलं आहे.
मराठवाड्यात पूर्णवेळ एसडीआरएफ टीम नसल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जातात. त्यामुळे आता त्याची मागणी होत आहे.
नागपूर ते मराठवाडा ही विमानसेवा लवकरच सुरू होणार असून आता हा प्रवास काही तासांवरून काही मिनिटांवर येणार आहे.
बालाजीनगर परिसरातील दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी जाणाऱ्या 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका गाडीने उडवले.