प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच शारीरिक सुखाची मागणी केली.
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.
गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur) लोकसभा मतदारसंघातून डॉ. नामदेव दासाराम किरसान विजयी झाले आहेत. किरसान हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत.
अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा दणदणीत पराभव झाला.
अखेरच्या फेरीत नितीन गडकरींनी 1.25 लाख मतांना आघाडी मिळवत कॉंग्रेसच्या विकास ठाकरेंचा दणदणीत पराभव केला.
Akola Lok Sabha : अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.