Bachhu Kadu On Navneet Rana : ‘न्यायालयाचा पेपर फुटल्याचं पहिल्यांदाच पाहिलं, असल्याचं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरुनही सोडलं नाही. दरम्यान, जाहीर सभा घेण्यावरुन काल अमरावतीत मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. कालच्या राड्यानंतर आज प्रहारचे उमेदवार दिनेश बुब […]
Bachhu kadu News : कायद्याचा श्वास रोखाल तर आमच्यात हात तोडण्याचं सामर्थ्य, या शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी थेट महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांसह (Navneet Rana) भाजपला धमकावलं आहे. दरम्यान, जाहीर सभा घेण्यावरुन काल अमरावतीत मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. अखेर बच्चू कडू यांना परवानगी नाकारण्यात आल्याने प्रहारचे उमदेवार दिनेश बुब यांना […]
Bachhu Kadu On Navneet Rana : मैदान कोणतंही ठेवा राणा जीत हमारी होंगी, या शब्दांत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना ललकारलं आहे. अमरावती मतदारसंघात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब मैदानात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते. दरम्यान, जाहीर सभा […]
Union Minister Nitin Gadkari faints during speech in Maharashtra’s Yavatmal : यवतमामध्ये आयोजित जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ आल्याने एकच गोंधळ उडाला. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसदच्या शिवाजी मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना गडकरींना (Nitin Gadkari) अचानक भोवळ आली. यावेळी एकच गोंधळ उडाला. गडकरींना […]
Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील युवकांना प्रचंड त्रास दिला. मागील 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी सध्या देशात आहे. मोदींनी फक्त 22 अब्जाधीशांना मदत केली. देशातील गरीबांचं एक रुपयाचंही कर्ज माफ केलं नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी […]
Amit Shah : राज्यातील नेत्यांसह भाजपचे केंद्रीय नेत्यांनीही महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावेळी ‘400 पार‘चा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी अनुप धोत्रे यांना आपण विजयी करा असं आवाहन केल आहे. तसंच, शाह यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) जोरदार हमला केला आहे. ते अकोल्यात प्रचार सभेत बोलत होते. […]