राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लीड अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. 48 जागांपैकी 27 जागांवर मविआ पुढं आहे
कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 2 लाख 92 हजार 040 मते मिळाली असून त्यांनी 24739 मतांनी आघाडी घेतली आहे.
भाजपचे सुनील मेंढे यांना 1 लाख 72 हजार 790 मते मिळाली असून दीड हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
संजय देशमुख यांनी आतापर्यंत 2 लाख 19 हजार 253 मते मिळाली असून त्यांनी 36 हजार 763 मतांना आघाडी घेतली.
भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार मिटकरी यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक वार प्रतिवार युद्द रंगल आहे.
लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे.