मुंबई पुणेसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्न अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे.
नागपुरमध्ये मोठी दुख:द घटना घडली आहे. येथे मुलीच्या घरी राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी विरोध होता तिथे उमेदवार बदलला नाही.
मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.