VBA replies Nana Patole : लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या इराद्याने वंचित बहुजन आघाडीने (VBA) उमेदवार जाहीर केले. यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीवर टीका करू लागले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) थेट अकोल्यात येत खुली ऑफर दिली होती. प्रकाश आंबेडकरांसाठी मविआचे रस्ते बंद […]
Underworld Don Arun Gawali Nagpur Bench order : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ( Underworld Don Arun Gawali ) याची मुदतपूर्व सुटका करा. असे निर्देश नागपूर खंडपीठाकडून ( Nagpur Bench order ) देण्यात आले आहेत. शासनाच्या 2006 च्या निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. त्यावर नागपूर खंडपीठामध्ये सुनावली पार पडली. […]
Narayanarao Gavhankar will contest Akola Loksabha : लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यांतर सर्वच पक्षात डावलले गेलेल्या नेत्यांची नाराजी उफाळून बाहेर येत आहे. अकोल्यातून भाजपने अनुप धोत्रेंना (Anup Dhotre) उमेदवारी जाहीर केल्यांतर भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर (Narayanarao Gavhankar) यांनी बंडाचे संकेत दिले होते. दरम्यान, आज […]
Navneet Rana Cast Certificate hearing in Supreme Court : अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या (Navneet Rana) जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने निकाल (Supreme Court) दिला. न्यायालयाने नवनीत राणा यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले. या निर्णयामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा […]
Amravati Lok Sabha Constituency : अमरावती मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर (Amravati Lok Sabha) आली आहे. या मतदारसंघात रिपलब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभेच्य निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेताना त्यांनी आपण आता वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार असा विश्वास व्यक्त केला. या मतदारसंघात वंचित आघाडीनेही (VBA) उमेदवार दिला आहे. […]
VBA support Kishor Gajbhiye : रामटेक लोकसभा मतदारसंघात (Ramtek Lok Sabha Constituency) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज (दि. 3 मार्च) बुधवारी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये (Kishor Gajbhiye) यांना पाठिंबा जाहीर केला. वंचितचे अधिकृत उमेदवार शंकर चहांदे (Shankar Chahande) यांनी कौटुंबिक कारणांमुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर वंचितने किशोर […]