Sanjay Raut : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल (PM Modi) पक्षाच्या मुखपत्रातून आक्षेपार्ह लिखाण करणं खासदार संजय राऊत यांना चांगलंच महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांची बदनामी होऊन देशाची प्रतिमा मलीन झाली, असा आरोप करत भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमेरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत […]
Uddhav Thackeray : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे (Maharashtra Winter Session) सुरू असतानाच जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) आंदोलनही सुरू झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी जुनीच आहे. आता या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाला आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट देत पाठिंबा दिला. […]
Sachin Ahir On Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण आता हिवाळी अधिवेशनातही चांगलच गाजत आहे. विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर (Sachin Ahir) यांनी कणखरपणे प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकरणी सीबीआयकडून (CBI) तपास करुन आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची तपासणी करण्याची मागणी सचिन आहिर यांनी केली आहे. […]
Sanjay Raut On Anand Nirgude Resignation : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांच्या निशाण्यावर राज्य सरकार आले असून, विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनात निरगुडेंच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्नांनी काहूर माजवलं असून, […]
Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : काश्मिरसोडून गेलेल्या पंडितांना पुन्हा माघारी आणण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) घेतील का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कलम 370 वर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी, इकडेही, तिकडेही, तबलाही, डग्गाही […]