अखेरीस नको, नको म्हणत असतानाही भाजपने (BJP) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जबरदस्तीने लोकसभेच्या घोड्यावर बसवले आहे. आता त्यांना टाच मारुन तो घोडा पळवावाच लागणार आहे. मी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविण्यासाठी इच्छुक नाही. त्या दृष्टीने मी तयारी देखील केलेली नाही, मला राज्याच्याच राजकारणात रस आहे, ही गोष्ट ते विविध माध्यमातून पक्ष नेतृत्वाला वारंवार […]
BJP Candidate List : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे तिकीट रद्द करण्यात आले असून, त्या ठिकाणी अनुप धोत्रे (Anup […]
Lok Sabha Election : ‘खरंतर माझ्या मनात फक्त एकच भीती आहे. संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाजाचं लाकूड आम्ही याच भागातून (चंद्रपूर) पाठवलं. फक्त असं होऊ नये की त्या दरवाजातून मला जाण्याची आवश्यकता येईल. हे मात्र भीतीपोटी माझ्यावर भीती आहे. राज्यगीत मी तुमच्या परवानगीने निवडलं. त्यात शेवटचे शब्द आहेत ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.’ हे […]
Pratibha Dhanorkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांमध्ये पक्षांतराचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर जागावाटप आणि उमेदवारीच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत राजकारण देखील समोर येत आहे. यातच आता काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर ( Pratibha Dhanorkar ) यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाबाबत गंभीर आरोप केले आहेत. […]
Chandrapur trainee police poisoned by food : 40 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना आज (दि. १० मार्च) रोजी जेवणात विषबाधा (poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. चंद्रपुरमध्ये (Chandrapur) ही घटना घडली. त्यामुळं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना समोर येताच सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील काही पोलिसांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. […]
Devendra Fadnavis : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली (Nagpur News) यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव नव्हतं. त्यामुळे यंदा नितीन गडकरींना तिकीट मिळणार का? भाजपने त्यांच्यासाठी काय नक्की केलं आहे? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. आता भाजप लवकरच दुसरी यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं […]