Crop Insurance : आर्थिक अडचणीत असलेलल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) देण्यात येतो. यंदा निसर्गाने साथ न दिल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान झालं. या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी मोठी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीक विम्याची रक्कम जखमेवर मोठ चोळणारी ठरली आहे. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन […]
Sanjay Raut : नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केला. अजित पवार यांनी पत्र लिहून तसं सांगूनही टाकलं. यानंतर राजकारणात सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. भाजपाच्या […]
Chandrashekhar Bawankule Criticized Uddhav Thackeray : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानजनक वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रात उमटत आहेत. खर्गेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. भाजप नेत्यांकडून खर्गे यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. आताही […]
Nagpur : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात एक खास गोष्ट दिसत आहे. खोके सरकार म्हणत आंदोलन करणारा अजित पवार गट सत्ताधारी (Nagpur) बाकांवर आहे. अजितदादांसह त्यांचे आमदार मंत्री झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटही सोबत आहे. मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत ताटकळलेले आमदारही सोबत आहेत. या आमदारांना आता मंत्रिपद मिळेल याची शक्यता फारशी […]
Rohit Pawar : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचीही युवा संघर्ष यात्रा जोरात सुरू आहे. बुधवारी ही यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच […]
Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने (Cyclone Michaung) थैमान घातले आहेत. या वादळामुळे दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून (Weather Update) सध्या थंडी गायब झाली आहे. तर पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा (Rain Alert in Maharashtra) […]