Bachchu Kadu On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation ) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. तर ओबीसी समाजही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मताचा आहे. त्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले आमदार बच्चू […]
Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या एका कामाची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. तर त्यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याने एका शेतकऱ्याने थेट मुंडे यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात… केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार कृषिमंत्री धनंजय मुंडे अकोला येथे […]
IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND VS AUS Final ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर खेळाडूंसह 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. त्यात अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या. त्यात अनेकांना रविवारी रात्री जेवण गेलं नाही. तर काही भारतीय संघाच्या पराभवानंतर अक्षरशः ढसा ढसा रडले. त्या दरम्यान याच रागातून एक धक्कादायक घटना घडली. ता […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. या मुद्द्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकीय वर्तुळातून विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांनी पुन्हा एकदा सरकावर जोरदार टीका केली आहे. […]
Ajit Pawar : भंडाऱ्यात शासन आपल्या दारी (Shasan Applya Daari) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण सुरु असताना अचानक गोंधळ झाला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ असल्याने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. घोषणा देणारे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांचे नाव विनोद वंजारी असल्याचे समजते. पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा […]
Devendra Fadnavis : राज्यात लोकसभा आणि (Lok Sabha Election) त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. राजकीय पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांवरही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता जागावाटपाचीही चर्चा सुरू होणार आहे. कोण कुठून लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नसले तरी दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. लोकसभा निवडणूक लढणार […]