Nitesh Rane On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंक्षा मोठा खोटारटा माणूस महाराष्ट्रात नाही, अशी जहरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात आज हिंदु जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार […]
Vijay Wadettiwar Criticized Ajit Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेला निकालही शरद पवार गटाच्या विरोधात गेला. अजित पवार यांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. त्यांच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या निकालावर खोचक […]
Akola News : अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे अकोला दौऱ्यावर असतांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘बोलक्या रस्त्याचे’ चे विखे उद्घाटन करणार होते. मात्र, ऐनवेळी पालकमंत्र्यांना उद्घाटन न करताच माघारी फिरण्याची वेळ आली. त्यामुळं उलट-सुलट चर्चांना उधान आलं आहे. सुनेत्रा […]
Rain Alert : फेब्रुवारी महिन्यात राज्यातील वातावरण बदलत चालले आहे. थंडीचा जोर कमी होऊन (Rain Alert) आता उकाडा वाढत चालला आहे. सध्या पावसाची परिस्थिती नाही असे बोलले जात असतानाच पुन्हा पावसाचे संकट घोंगावू (Weather Update) लागले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अनेक राज्यांत अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. काही भागात […]
Vijay Wadettiwar : हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान, यावर आता व्यापाऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी भाव मिळण्यासाठी आपलीही कुठलीही हरकत नसल्याचं पत्र लिहून घेतली जात आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) राज्याचे उपमुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका […]
MLA Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. आताही आमदार बांगर चर्चेत आले. बांगर यांचा एका शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बांगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला देतांना दिसत आहे. Bhakshak: […]