Girish Mahajan : राज्य सरकार अडचणीत सापडले की आधी धावून जातात ते गिरीश महाजन. कोणतंही राजकीय संकट आलं की ते संकट परतवून लावण्यात त्यांची (Girish Mahajan) हुशारी नेहमीच कामी येते. मराठा आरक्षण आंदोलनातही (Maratha Reservation) सरकारच्या बाजूने महाजन बाजू मांडतच होते. त्यामुळेच संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. मात्र हेच संकटमोचक गिरीश महाजन नाराज […]
Babanrao Taywade : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला २७ जानेवारीला) यश आलं. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. तसा अध्यादेशही काढला. याला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला. ओबीसींच्या तोंडचा घास पळवल्याची टीका करत मसुदा रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, भुजबळांच्या […]
Devendra Fadnavis : ओबीसींवर (OBC)अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने (State Govt)घेतलेला नाही. कुनबी नोंदी असलेल्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशा लोकांना प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय नाही, ज्या लोकांचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना तो मिळत नव्हता अशी कार्यपद्धती […]
Balasaheb Bhadane joins BJP : धुळ्यातील उद्योगपती बाळासाहेब भदाणे (Balasaheb Bhadane) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्याचा भाजप प्रवेश संपन्न झाला. धुळ्यामधील ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्यासमोर कोण उमेदवार द्यायचा याची चिंता भाजपसमोर […]
NCP MLA Rohit Pawar Criticized State Government over Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनाची सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकार सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करत आहे. तेव्हा […]
Prakash Ambedkar Appeal to Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारी रोजी लाखो मराठा समाजबांधवासंह मुंबईकडे निघणार आहेत. या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना खास आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला […]