MP Navneet Rana Comment on Join BJP : लोकसभा निवडणुका जवळ येत असताना (Lok Sabha Election) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. राणा भाजपाच्या पाठिंब्यावर खासदार असल्या तरी त्यांना यंदाची निवडणूक सोपी नाही. जात प्रमाणपत्र, शिंदे गटाचा मतदारसंघावरील दावा, आमदार बच्चू कडूंबरोबरील (Bacchu Kadu) राणा दाम्पत्याचा वाद, अमरावती जिल्ह्याती स्थानिक […]
नवनीत राणा आणि रवी राणा. महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार दाम्पत्य. बायको खासदार आणि नवरा आमदार ते देखील अपक्ष असा दुर्मिळ योगायोग या दाम्पत्याने जुळवून आणला. एका बुलेटवरुन फिरणारे हे दाम्पत्य महाराष्ट्रात कायमच चर्चेचा विषय असतो. ही चर्चा कधी कधी हनुमान चालिसा, कधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका तर कधी स्थानिक लोकप्रतिनिधींशी […]
Buldhana News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी (Sanjay Gaikwad) पोलिसांच्या काठीने एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मिरवणुकी दरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून गायकवाड यांच्या या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. […]
Akola News : हळदीच्या कार्यक्रमातल्या जेवणाने तब्बल 200 जणांना विषबाधा (Food poisoning) झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील मवेशा करवंदला गावात घडली असून 59 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले असून काही रुग्णांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं समोर आलं आहे. तर अनेक रुग्णांची गंभीर असल्याचं सांगण्यात […]
PM Narendra Modi in Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी यवतमाळमध्ये (PM Narendra Modi) येणार आहेत. लोकसभा निवडणुका अगदी (Lok Sabha Election) जवळ येऊन ठेपलेल्या असताना मोदींच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत भव्य मेळावा पार पडणार आहे. विविध विकासकामांचे लोकार्पण मोदी करणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी स्थानिक प्रशासन […]
यवतमाळ : येत्या काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात आज (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यवतमाळ दौऱ्यावर येत असून, लोकसभा निवडणुकांपूर्वी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या दौऱ्याबरोबरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी […]