Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अखेर त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. या कथित घोटाळ्यामध्ये केदार हे प्रमुख आरोपी आहेत. त्यानंतर विधिमंडळाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन […]
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँकेतील घोटाळा प्रकरणात अडचणीत आलेले काँग्रेस आमदार सुनील केदार(Sunil Kedar) यांच्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आता रुग्णालयातील त्यांचा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा रुग्णालयातील मुक्काम काही दिवस वाढण्याची शक्यता […]
Nana Patole On Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi)लोकसभा जागावाटपाबद्दल (seat allocation)कॉंग्रेस(Congress), शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group)आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील (Nationalist Congress Sharad Pawar group)नेत्यांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी कॉंग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. कॉंग्रेसची 29 डिसेंबरला बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा […]
Balwant Wankhade Car Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील लखापूर फाट्यानजीक वानखडे यांच्या गाडीने धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. सुदैवाने आमदार वानखडे हे आमदार यशोमती ठाकूर यांच्या गाडीत असल्यानं बचावले. ‘भुजबळांचा बोलवता धनी […]
नागपूर : काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायलयाने जिल्हा बँकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले आहे. 2002 मध्ये केदार बँकेचे अध्यक्ष असताना 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन तपास […]
Gadchiroli Student Food Poisoned : राज्यात मागील दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशातच आता पुन्हा अशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला आहे. शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील 105 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Student Food Poisoned) झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाच्या […]