Lokayukta Bill passed : राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर लोकायुक्त विधेयक (Lokayukta Bill) आणल्या जावं, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी (Anna Hajare) मोठं आंदोलन केलं होतं. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर आज महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वांचे आभार […]
Congress : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2023) काँग्रेसला तेलंगणा वगळता चार राज्यात मोठा पराभवाला समोरे जावे लागले होते. या पराभवातून सावरत काँग्रेस आता 2024 च्या तयारीला लागली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसची 28 डिसेंबरला नागपूरात भव्य रॅली होत आहे. येत्या 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिन (Congress Foundation Day) आहे. या स्थापना दिनी काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे […]
Uday Samant replies Aditya Thackeray : राज्यात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मतदारसंघांच्या चाचपणीबरोबरच दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकतर मला ठाण्यात बोलावून निवडणूक लढवावी किंवा त्यांनी वरळीत येऊन निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानाला आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत […]
Devendra Fadnavis : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा (Maharashtra Winter Session) सातवा दिवस आहे. आज अधिवेशनात विरोधकांनी ललित पाटील प्रकरणासह राज्यातील (Lalit Patil Case) ड्रग्स संदर्भात राज्य सरकारला घेरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ललित पाटीलसह राज्यातील ड्रग्सवर काय कारवाई केली असा प्रश्न विचारला. ललित पाटीलला ज्यावेळी अटक करण्यात आली तेव्हा ‘मी […]
नागपूर: ओबीसींच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वेगवेगळे मुद्दे मांडत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जोरदार टोले लगावले आहेत. छगन भुजबळ तुम्ही सत्तेत आहात. सरकारमध्ये राहून निधी मिळविण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण तेथेच बोलायचे, तिथेच चिडायचे ही कुठली भूमिका आहे, याचे उत्तर द्या नाही तर लाथ मारा खुर्चीला, असे आवाहनच वडेट्टीवार […]
State Govt Employees Strike Off: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणी आंदोलने केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे आश्वासन दिले. यावेळी संप मिटवण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता मागे […]