Deepak Kesarkar on Anil Parab : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कोणतेही लोकशाहीचे तत्त्व पाळले नाहीत, ते मनमानी करत होते, त्यांनी कोणत्याही निवडणुका घेतल्या नाहीत, असे उलट साक्षीत केसरकरांनी सांगितल्याचा आरोप अनिल परब यांनी केला […]
Ajit Pawar On Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डेडलाईनही सांगितली आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे. ते म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती, समितीने […]
Uddhav Thackeray : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्याविरोधातील याचिका ईडीने (ED) उच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे. भुजबळांनी कोणता चमत्कार केला हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पेढे खायला जाणार आहोत, असा […]
Uddhav Thackeray On Chagan Bhujbal & Praful Patel : एकीकडे नागपूर अधिवेशनात राज्यातील अनेक गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अधिवेशनानंतरचा त्यांचा प्लॅन जाहीर करून टाकला आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपण भुजबळांकडे पेढे तर, प्रफुल्ल पटेल यांच्या मिर्जी कम जेवण करण्यासाठी जाणार असल्याचे ठाकरेंनी जाहीर करून टाकलं आहे. या […]
Sanjay Raut : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल (PM Modi) पक्षाच्या मुखपत्रातून आक्षेपार्ह लिखाण करणं खासदार संजय राऊत यांना चांगलंच महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांची बदनामी होऊन देशाची प्रतिमा मलीन झाली, असा आरोप करत भाजपाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमेरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत […]
Uddhav Thackeray : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे (Maharashtra Winter Session) सुरू असतानाच जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) आंदोलनही सुरू झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी जुनीच आहे. आता या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाला आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट देत पाठिंबा दिला. […]