Winter Session 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) प्रचाराला गेले होते. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी अधिवेशानात (Winter Session 2023) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्हाला तिकडं प्रचाराला जाण्याची गरज नव्हती. तिथं मोदींचा करिष्मा असताना तुम्हाला कोण विचरतो? असा टोला जयंत पाटील […]
Jayant Patil On Devendra Fadnavis : मध्यप्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan),आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या राज्यातील विधानसभा निवडणुकीत तुमचा विजय झाला. याचा आनंद आहे. त्या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची स्वतःची इमेज आहे. तुम्हाला त्या राज्यांत कोण विचारतंय? असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Uddhav Thackeray On Article 370 : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्वागत केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मार्मिक टोला लगावला आहे. जम्मू-काश्मीरबाबत आज (दि.12) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो असे ठाकरे म्हणाले. मात्र, सध्या गॅरेंटीचा जमाना आहे. त्यामुळे आता […]
Nana Patole : राज्यातील (Maharashtra)शेतकरी (Farmer)प्रचंड अडचणीत आहे. शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या (Unemployment)नाहीत. आरक्षणावर (reservation)निर्णय घेतला जात नाही. ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपप्रणित (BJP) शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. PM मोदींच्या होमग्राऊंडमधूनच नितीश कुमारांचा शड्डू : वाराणसीतून फोडणार प्रचाराचा नारळ जनतेला […]
Crop Insurance : आर्थिक अडचणीत असलेलल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) देण्यात येतो. यंदा निसर्गाने साथ न दिल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान झालं. या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी मोठी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीक विम्याची रक्कम जखमेवर मोठ चोळणारी ठरली आहे. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन […]
Sanjay Raut : नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केला. अजित पवार यांनी पत्र लिहून तसं सांगूनही टाकलं. यानंतर राजकारणात सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. भाजपाच्या […]