Dilip Walse Patil : राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक (maharashtra state transport cooperative bank)स्थापन केलेली आहे. या बँकेत निवडणुकीनंतर नवीन संचालक मंडळ आले आहे. या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय तसेच त्यांच्या काळातील कामकाजाची आर्थिक तपासणी (Financial check)करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मुंबई -1 यांची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी दोन महिन्यात अहवाल […]
Vaibhav Naik vs Atul Bhatkhalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये जोरदार शिवीगाळ होत असल्याचं ऐकू येत आहे. या क्लिपवरून राजकारणाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. या क्लिपवरून आज विधिमंडळ परिसरात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक […]
Devendra Fadnavis : महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. महादेव अॅपसारखीच आणखीही अनेक अॅप आहेत ज्यावर हा धंदा सुरू आहे. या अॅपसंदर्भात सरकारकडे काही धोरण आहे का, या प्रकारांवर कारवाई करून लोकांची फसवणूक कशी टाळता येईल, केंद्र सरकार यावर कायदा करील तेव्हा करील पण राज्यातील लोकांची फसवणूक होणार नाही यासाठी […]
नागपूरः गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला ओबीसींचा मोठा विरोध होत आहे. आरक्षणाच्या या तापलेल्या वातारवणात शिंदे सरकारनं ओबीसी विभागासाठी पहिल्यांदात 3377 कोटींची विक्रमी तरतूद (3377 crore for OBC) केली आहे. ‘तुमच्यासोबत आम्हीही जिंकण्याचं स्वप्न पाहत […]
Rohit Pawar Criticized Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरू आहे. यंदाच्या वर्षापासून सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत, असा उलटा सवाल अजित पवार […]
Rohit Pawar on Devendra Fadnavis : रोहित पवार हे राजकारणातील ऑरी आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. यावरुन आमदार रोहित पवार यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की नितेश राणेंच नाव ऐकल्यावर मला कॉरी आठवते. कॉरी म्हणजे खाण. कॉरीमध्ये एक डबकं असतं. त्यामध्ये काही बेडकं असतात. पाऊस आला की ते […]