Eknath Khadse : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Daud Ibrahim) हस्तक सलीम कुत्ता याच्यावरुन विधीमंडळात जोरदार खडजंगी सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत फोटो दाखवत महाजनांवर दशतवाद विरोधी गुन्हे दाखल […]
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (18 डिसेंबरला) डावी आणि कडवी विचारसरणी बाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखडा बाबत एक सूत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गडचिरोलीतील नक्षल पीडित त्याचबरोबर शरणार्थींसाठी एक मोठा निर्णय घेतला. राणे, भुसे अडचणीत येणार? काँग्रेस आमदाराच्या दाव्याने […]
नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या अपघात एका जखमीसाठी CM शिंदे देवदूत ठरले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिंदेंनी सूत्र हलवल्याने अपघातातील व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. ‘मला दारू शिवली असेल तर मी जीवंत समाधी घेतो, नाहीतर भुजबळांनी…’; भुजबळांच्या आरोपाला जरांगेंचा पलटवार मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील इकोनॉमीक एक्सप्लोझिव्ह लि. कंपनीत स्फोट झाला होता. यात नऊ कामगारांचा मृत्यू […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी ) Elections 2024 : नागपूर येथे भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. तुमच्या कामावर लक्ष आहे. कामं करा. नाहीतर खरं नाही अस भीतीयुक्त संदेश या बैठकीत देण्यात आला. तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळवलेला विजय (Elections 2024) आणि झालेले बदल यामुळे भाजपात एक मोठा संदेश गेला आहे. भाजपात कुणीही राजकीयदृष्ट्या सुरक्षित नाही. मला उमेदवारी […]
नागपूर : बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाल्याची बातमी येत आहे. या स्फोटात नऊ जण ठार झाले असून काही जण गंभीर जखमीही झाले आहेत. कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी ही घटना घडली असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली. ANI ने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Nine people were killed […]
Vinod Tawde : महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सामूहिकरित्या घेण्यात येईल. भाजपने 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha elections) भाजपचे लक्ष लोकसभेच्या चारशे जागांचे आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी म्हटले आहे.भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निमित्ताने विनोद तावडे […]