Pankaja Munde : एकेकाळी भाजपाचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) आता सरळसरळ भाजपाची कोंडी करू लागले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचे भाजपशी खटके उडू लागल्याने त्यांनी आता थेट पंगा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करून भाजपाच्या गोटात खळबळ उडवून […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत (Maratha Reservation) आहे. राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारने न्या. शिंदे समिती गठीत केली आहे. या समितीने काम सुरु केले असून स्थानिक प्रशासनामार्फत नोंदींचा शोध घेऊन आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे. यातच आता ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा समोर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी […]
Bachchu Kadu On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation ) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. तर ओबीसी समाजही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मताचा आहे. त्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले आमदार बच्चू […]
Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या एका कामाची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. तर त्यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याने एका शेतकऱ्याने थेट मुंडे यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात… केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार कृषिमंत्री धनंजय मुंडे अकोला येथे […]
IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND VS AUS Final ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर खेळाडूंसह 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. त्यात अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या. त्यात अनेकांना रविवारी रात्री जेवण गेलं नाही. तर काही भारतीय संघाच्या पराभवानंतर अक्षरशः ढसा ढसा रडले. त्या दरम्यान याच रागातून एक धक्कादायक घटना घडली. ता […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. या मुद्द्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकीय वर्तुळातून विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांनी पुन्हा एकदा सरकावर जोरदार टीका केली आहे. […]