अनिल देशमुख साहेब विदर्भाची बाजू घेणं योग्यच पण खेळात कोणताही भेदभाव केला जात नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री अनिल देशमुखांसाठी ट्विट केलं आहे. दरम्यान, आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC One Day World Cup 2023) चे वेळापत्रकानूसार एकही सामना विदर्भातील नागपुरात खेळवला जाणार नाही. यावरुन अनिल देशमुखांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर […]
नागपूर – कर्नाटकातील बेंगळुरूच्या एका शैक्षणिक कंपनीने शिक्षणाच्या ‘फी’ साठी कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या कागदपत्राच्या आधारे फायनान्स कंपनीकडून (Finance Company) पर्सनल कर्ज (Personal loan) उचलले. ती रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली आणि शैक्षणिक कोर्स बंद करून स्टायफंड देणेही बंद केले. अशा पध्दतीने शैक्षणिक कंपनीने १५ विद्यार्थ्यांना ३७ लाखांनी गंडा घातला. (Cheating of students, Rs […]
Morna River : अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे (Morna River) सौंदर्यीकरणाचे स्वप्न वर्षानुवर्षे दाखविले जात आहे. अनेकवेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र सध्या मोर्णा नदीला अस्वच्छतेने वेढले आहे. नदीच्या पात्राभोवती जलकुंभी पसरली असून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शहरातील घाण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहेत. नदीच्या सुशोभीकरणाची योजना केंद्र शासनाकडे […]
बुलडाणा : समृध्दी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबेना. आजही या महामार्गावर कारचा भीषण अपघात (Terrible Car Accident)झाला. समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी पावणेबारा वाजताच्या […]
बुलडाणा : सध्या विदर्भात जी विकासाची कामे सुरू आहेत ती केवळ नागपूर शहर (Nagpur city)आणि पूर्व विदर्भातील (East Vidarbha)काही मोजक्याच जिल्ह्यात सुरू आहेत. विकासाचा हा दुजाभाव विदर्भातीलच सत्ताधारी नेते करीत असून यावर आता पश्चिम विदर्भात राहणाऱ्या लोकांनी संघर्ष करायची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या […]
Cotton rates : मागचा हंगाम संपून आता पुढचा येऊ घातला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळवंडलेलेच असून, किंचित चढउतार होत आता कमाल ७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दरात घसरण झाली. यापूर्वीच्या हंगामात कापसाच्या दराने चार दशकाचा उच्चांक मोडला होता. त्यामुळे कापसाचे दर (Cotton rates) वाढतील अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवली होती. परंतु, कापसाचे दर वाढले नसून […]