नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर भाजपच्या (BJP) गोटात मोठी खळबळ उडाली होती. यापुढे मतांसाठी आपण कोणाला लोणी लावणार नाही, असे वक्तव्य गडकरींनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्र भाजपने पुढील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी कंबर […]
नागपूर : महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे. ते काहीही करत नाही म्हणूनच धार्मिक वाद विकोपाला जात आहे…या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. आता याच मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. काहींना न्यायालयीन कार्यवाहीच समजत नाही. न्यायालय काय म्हणते हे ज्यांना समजत नाही, […]
धुळे : आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘कापसाच्या मापातलं पाप’ उघडकीस आणलं आहे. धुळ्यातील मुकटीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मालाची उघडपणे लूटमार कशी केली जाते याचं प्रात्यक्षिकच जळगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एका व्हिडिओद्वारे करुन दाखवलं आहे. व्हिडिओमध्ये चव्हाण यांनी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कापसाचं मोजमाप करीत असताना वजनकाट्यामध्ये गोलमाल करुन 40 किलो वजनाच्या कापसात तब्बल 12 किलोंची फसवणूक […]
नागपूर : नागपुरातील वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसापूर्वी महिलेची फरार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस त्यामहिलेचा शोध देखील घेत होते. अशातच पोलिसांनी एकाला पकडले त्याची विचारपूस केली असता त्याने हत्येचि कबुली दिली की दीपक तिला घेऊन शिवारायत गेला होता व अत्याचार करून हत्या केली. आरोपी दीपक इंगळे आणी मृत महिले चे प्रेम संबंध […]
नागपूर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पार्टी (BJP) आणि पर्यायाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नैतिक पराभव आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्यांच्यापासून फळ काढण्यासाठी हिडंबर्ग रिपोर्टवर (Hindenburg Report) जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि आदानींचे हितरक्षण करणे ही […]
चंद्रपूर : चंद्रपुरचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप नेते हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांचा पुतण्या आणि त्यांच्या मित्राचा मृतदेह चंदीगडमध्ये संशयास्पद स्थितीत सापडला आहे. महेश हरिश्चंद्र अहिर आणि हरीश धोटे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हंसराज अहीर […]