Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. राज्यात मागील तीन चार दिवसांपासून पाऊस होत आहे. आजही पावसाचा जोर कायम (Weather Update) राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (बुधवार) पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त […]
बुलढाणा : माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे अनेकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढून घेत असतात. पुन्हा एकदा खोत यांनी बुलढाण्यात एक वादग्रस्त विधान केले आहे. या देशातील 80 कोटी जनता आयते बसून खातेय. हे ऐतखाऊ आहेत. त्यामुळे रेशन व्यवस्था (Ration Scheme) कायमची बंद केली पाहिजे. नाही तर हा […]
गडचिरोली : गडचिलोरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून (Naxalite) हत्यासत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी एका निर्दोष आदिवासी तरुणाची हत्या केली. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (Ramji Atram) (२७, रा. कपेवंचा जि. अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्पॉट फिक्सिंगनंतर एस श्रीशांत पुन्हा अडचणीत; केरळ […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोर्चा सांभाळला आहे. ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेला छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट करून दिली. त्यांच्या साथीला आता अन्य ओबीसी […]
Amol Mitkari On Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जरांगेंना चांगलचं फटकारले होतं. जरांगे-पाटलांचं आरक्षणावरील लक्ष्य विचलित होत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी […]
Pankaja Munde : एकेकाळी भाजपाचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) आता सरळसरळ भाजपाची कोंडी करू लागले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचे भाजपशी खटके उडू लागल्याने त्यांनी आता थेट पंगा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करून भाजपाच्या गोटात खळबळ उडवून […]