Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजित पवार सत्तेत आले असले तरी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबांवर थेट हल्लाबोल करण्यास सोडले नाही. धनगर आरक्षणावर बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार व सुप्रिय सुळेंवर आक्षेपार्ह विधान केले आहे. अजित पवार म्हणजे लांडग्याचे पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे, असा […]
Chikhaldara accident : चिखलदरा येथे पर्यटनासाठी जात असलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. ही अर्टिगा कार 200 फूट खाली पडली आणि त्यात चार पर्यंटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात परतवाडा ते चिखलदार मार्गावर झाला. दाट धुक्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दरीत कोसळली होती. रविवारी सकाळी […]
Maharashtra Politics : अजित पवार राज्य सरकारमध्ये होऊन आता अडीच महिने उलटून गेले आहेत. सरकारकडे बहुमत असतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांना सरकारमध्ये का घेतले?, त्यांना सोबत घेण्याचा निर्णय कुणाचा होता?, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. या प्रश्नांचं उत्तर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी देत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटाचे […]
Devendra Fadnavis on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवलीत उपोषण केलं होतं. या उपोषणाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अखेर सरकारनं नमतं घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षणाचं आश्वासन जरांगेंना दिल्यानंतर त्यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडले. दरम्यान, आता जरांगेंनी सरसकट आरक्षणाची केलेली […]
Amravati Politics : अमरावतीचं राजकारण आता वेगळ्या वळणाला आले आहे. यशोमती ठाकूर, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात सध्या जोरदार राजकीय फटकेबाजी सुरू आहे. ते एकमेंकावर थेट गंभीर आरोप करत आहेत. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर एक गंभीर आरोप केलाय. आमदार बच्चू कडू हे सरकारला मंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करत आहेत. […]
Devendra Fadanvis : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. त्यामध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत. आरक्षणाचा टक्का कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही आज नागपुरात दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी, ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज उपमुख्यमंत्री […]