Mohan Bhagwat : मणिपूर (Manipur Violence) सध्या शांत होत आहे. पण, आपापसांत हा वाद कसा झाला? अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहत होते. अचानक कसा वाद झाला? मणिपूर भारताच्या सीमेवरील राज्य आहे. तिथे असे वाद होण्यात कुणाचा फायदा आहे? हे सगळं करणारे बाहेरचे लोक होते का? असे सवाल भागवत यांनी उपस्थित केले. केंद्र […]
Devendra Fadnavis on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. एकदा जानिहाय जनगणना होऊनच जाऊद्या, नेमकी आकडेवारी समोर येईल असे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर विमानतळावर आगमन झाले […]
Bacchu Kadu : राज्य सरकारमधील सत्ताधारी शिंदे गटाचे सहकारी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आता अयोध्या दौरा करणार आहेत. येत्या 29 ऑक्टोबर रोजी आमदार कडू अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील राजकारणाची सध्याची स्थिती पाहता त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 15 ऑक्टोबरला मुंबईत मेरा देश मेरा खून या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचा […]
Nitin Gadkari : भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे… अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जीवन आनंदी जगण्याचा मुलमंत्र सांगितला. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण? या मुलाखतीत गडकरींना भारताचा हॅप्पी ह्युमन इंडिक्स वाढवण्यासाठी […]
मुंबई : राज्यात सध्या ललित पाटीलमुळे (Lalit Patil) ड्रग्ज तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजत असून, आता यात मध्यंतरीच्या काळात शाहरूख खानाच्या (Shahrukh Khan) मुलावर कारवाई केलेल्या समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) एन्ट्री झाली आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य करत मत व्यक्त केले आहे. या सर्व प्रकरणात काही राजकारण्यांची नावे समोर येत असल्याचे आपल्या वाचनात आल्याचे […]
अमरावती : माझ्या बॅगेत नेहमी आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो आणि तिसऱ्या मिनिटाला कामाला लागतो असे विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये आणि त्याआधी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीच्या घटना घडल्या होत्या. […]