Prakash Ambedkar On Devendra Fadnvis : नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या(Devendra Fadnvis) व्हायरल व्हिडिओवरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) फडणवीस यांना घेरलं आहे. फडणवीस सत्तेच्या नशेत सत्तेने भष्ट? इतकी मस्ती कशी? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरद्वारे केला आहे. सत्तेच्या नशेत?सत्तेने भ्रष्ट?की दोन्हीची इतकी मस्ती? नागपुरात पुरात अडकलेल्या […]
Nagpur : मुसळधार पावसाने नागपूर (Nagpur) शहराला जबरदस्त तडाखा दिला. कधी नव्हे इतका प्रचंड पाऊस नागपुरात (Nagpur Rain) पडला. या पावसात मोठी हानी झाली. या नुकसानीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा घेतला. यानंतर त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी […]
नागपूर : मध्यरात्री झालेल्या तुफान पावसाने संपूर्ण शहरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये, घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (70 वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (80 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर पुराच्या पाण्यातून दिवसभरात सुमारे 400 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी […]
Nagpur Rain Update : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Nagpur Rain) झाला. नागपूरमध्ये मात्र आपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसाने नागपूरमध्ये (Nagpur Rain) हाहाकार माजवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे एका रात्रीत अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाने विस्कळीत […]
Road Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे (Samruddhi Highway Accident) सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. कार उलटून भीषण अपघात झाल्याची घटना होऊन दोन दिवस उलटत नाही तोच या महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव वेगातील स्वीफ्ट डिझायर कारचा समोरील टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू […]
Dharmarao Baba Atram : काही दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून त्यांना धमकी देण्यात आली आहे. सूरजागड येथील लोहखाणीला (Surjagad Iron Mine) धर्मरावबाबा देत असलेल्या उघड समर्थनावरून ही धमकी देण्यात आली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. सुरजागड येथे […]