नागपूर : अलिकडेच ईडीने (ED) नागपुरचे प्रसिद्ध व्यापारी रामदेव अग्रवाल (Ramdev Aggarwal) यांचे ऑफिस आणि निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर आज ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. ईडीने आज नागपुर आणि मुंबईसह तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या. या छापेमारीत 5.21 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या […]
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलेले आहे. अशाच प्रकारे सोशल मीडियावर देखील कार्यकर्त्यांमध्ये ट्विटर वॉर सुरु असते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका तरुणाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (Eknath Shinde-Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट (Offensive tweets) केले होते. त्या तरुणाविरोधात नागपूरमध्ये (Nagpur) गुन्हा दाखल झाला आहे. तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. […]
जळगाव : हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी शिंदे-फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे. यावेळी त्यांनी मंत्री पाटील यांच्यासह मंत्री गिरिश महाजनांवर निशाणा साधत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांबाबत करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारले असता फक्त दोनच जणांवरच का कारवाई सुरु आहे? असा सवालही […]
जळगाव : गुलाबराव पाटलाच्या नादी कुठे लागता, मी संजय राऊतला घाम आणतो, या शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना खोचल टोला लगावलाय. गुलाबराव पाटील जळगावात विविध कामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे. नव्या 'प्लू'चे कोणती लक्षणे?…वाचा#Corona #ICMR #IMA […]
जळगाव : युट्युबवर सध्या अनेकजण सक्रिय असतात. अनेकांकडून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी युट्युबचा उपयोग केला जातो. काही जण सदुपयोग करतात तर काहीजण दुरुपयोग करतात. याची प्रचिती जळगावच्या चोपड्यातील कुसूंबा गावात घडलीय. युट्युबवर चलनी नोटा कशा बनवल्या जाताता याचं संशोधन करुन हमाल कामगाराने चक्क बनावट नोटा बनवण्याचा कारखानाच सुरु केल्याचं उघड झालंय. राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडची निवडणूक […]
यवतमाळ : अधिवेशनाच्या गदारोळानंतर ठाकरे गटा-शिंदे गटाच्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचं सत्र अद्यापही सुरुच आहे. आमच्या एका शिवसैनिकांकडूनही माजी मंत्री संजय राठोड यांनी पैसे घेऊन काम केलं असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यवतमाळमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ….तर शिंदे-फडणवीस सरकारची अडचण होणार, ज्योतिषाचार्य सिध्देश्वर मारटकर ते […]