बुलढाणा : शेतकऱ्यांची चळवळ दाबण्याची आणि मला संपवण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असल्याचा गौप्यस्फोट शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. तुपकर आज पत्रकार परिषदेत बोलत होते. तुपकर बोलताना म्हणाले, विविध मागण्यांसाठी सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरुन काही पोलिसांनी शेतकऱ्यांची […]
Navneet Rana : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपलेली असताना त्यातच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातही शाब्दिक युद्ध सुरू आहे. अंधारे यांनी काल अमरावतीत (Amravati) खासदार नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रावरून टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देत राणा म्हणाल्या, […]
Bacchu Kadu News : नागपूर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करत आहे. या प्रकारामुळे संतप्त होत लिलावाबद्दलची प्रक्रिया तत्काळ थांबवावी अशी मागणी करत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलना पवित्रा घेतला. जिल्हा बँकेसमोर आंदोलन सुरू केले. ही लिलाव प्रक्रिया त्यांनी उधळून लावली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लिलावात सहभागी […]
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज अमरावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती शहरातील 12 जानेवारी 2022 रोजी राजापेठच्या उडान फुलावर युवा स्वाभिमांच्या वतीने पुतळा बसवण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर आज आमदार रवी राणा यांनी त्याठिकाणी अस्थायी पुतळा बसवुन त्याचे पुजन करून आरती सुद्धा करण्यात आली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या […]
नागपूर : भाजपचे चाणक्य म्हणून परिचित असलेले तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.दरम्यान शहा शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात दाखल झाले. विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी जयघोष करीत जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा विशेष […]
अकोला : शेतकऱ्याच्या (Farmeres)सोयाबीन (Soyabean) आणि कापसाला (Cotton) दर मिळत नाही. पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला. फासावर जाण्याची वेळ झाली तरी चालेल पण आता मागे हटणार नसल्याचं ते म्हणाले. आज (दि.16) सकाळी रविकांत […]