Nagpur Crime : रेल्वेतून सोन्याची तस्करी करणारे दोघं रेल्वे पोलिसांच्या (Railway Police)जाळ्यात अडकले आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडून एक, दोन नव्हे तर तब्बल साडेपाच कोटी रुपयांची नऊ किलो सोन्याची बिस्किटं (Gold Biscuits)जप्त केली आहेत. नागपूर स्टेशनवर (Nagpur Railway Station)रेल्वे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे सोने तस्करी (Gold Smuggling)करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गरबा उत्सवाच्या स्वस्तातील […]
नागपूर : काँग्रेसच्या बैठकीदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्यासमोर तुफान राडा झाला आहे. नागपूरमध्ये आयोजित लोकसभेच्या आढावा बैठकीदरम्यान हा वाद झाला आहे. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेतेसमोर असताना अशाप्रकारे राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, या राड्याचे व्हिडिओ सोशल मीाडियावर व्हायरल होत असून यात नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे […]
Bacchu Kadu : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलं. तसंच मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात आता शिंदे गटाचे आमदार […]
Khushalchandra Bopache joined sharad pawar group : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळं अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील सघर्ष तीव्र झाला आहे. अशातच आता गोंदिया अजित पवार गट आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे माजी खासदार […]
नागपूर : बे पोट्टेहो असं म्हणत आपल्या वैदर्भीय बोलीतून स्पर्धा परीक्षांचे धडे देणारे नितेश कराळे (Nitesh Karale) हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. वर्धा जिल्ह्यातील कराळे मास्तर राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. दरम्यान, आज कराळे मास्तर यांनी आपल्या अधिकृत X खात्यावरून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. इतकंच नाही […]
washim news : वाशिम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी मारहाण करत जिवंत जाळले आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये शिक्षक सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे यांचा मृत्यू झाला. शिक्षक सुनील सोनवणे हे शाळेवर जात असताना अज्ञात आरोपींनी हल्ला करुन लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले. […]