Anil Bonde on Yashomati Thakur : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसमधील (Congress) वाद दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतीच भाजपने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना रावणाशी केली होती. भाजपने राहुल यांचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्यात राहुल गांधींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले होते. या; मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati […]
Yashomati Thakur : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली असून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्योराप सुरु करण्यात आले आहेत. अशातच आता भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो टाकत राहुल गांधींना(Rahul Gandhi) रावण रुपात दाखवण्यात आलं. त्यावरुन काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी भाजपला चांगलचं धारेवर धरलं आहे. नथुराम गोडसे आणि भाजपचा […]
Bachchu Kadu On Chandrashekhar Bawankule : एक नाहीतर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नसल्याचं प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांना पाडण्यासाठी भाजपने लक्ष घातलं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. वाशिममध्ये दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते. Sonu Sood: चाहत्याने मानले […]
Bacchu Kadu : राज्यात जुलै महिन्यात अनपेक्षित घटना घडल्या आणि अजित पवार (Ajit Pawar) थेट सरकारमध्येच दाखल झाले. त्यांनी नुसतीच (Bacchu Kadu) एन्ट्री घेतली नाही तर स्वतःसह आठ आमदारांना वजनदार मंत्रीपदेही मिळवून दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शिंदे गटातील आणखी काही आमदारांना मंत्रीपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या घडोमोडी घडल्या. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांची नाराजी […]
बुलढाणा : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे (accident) प्रमाण वाढत आहे. आताही बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावर खामगाव-मलकापूर (Khamgaon-Malkapur accident) दरम्यान वडनेर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकने महामार्गाच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला झोपलेले सर्व लोक मजूर होते. जखमी मजुरांवर मलकापूरच्या शासकीय रुग्णालयात […]
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी (OBC) समाजाकडून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या ओबीसी समाजाच्या आहेत. दरम्यान, ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taiwade) यांना धमकी देण्याच आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वत: तातवाडे यांनी […]