अमरावती लोकसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवेळी आपल्याला अमित शाह यांनी फोन करून राज्यपाल करण्याचा शब्द दिल्याचा आनंदराव अडसूळ यांचा खुलासा.
आज (मंगळवार 20) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.
राज्यात लोकसभेचा चौथा टप्पा सुरू असताना भामरागड येथे नक्षलविरोधी मोठी कारवाई झाली असून यामध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
Kiran Sarnaik : वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे. यातील एक कार अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाची
देशभरात अनेक विमानतळांवर ई-मेलद्वारे विमानतळ उडवून देण्याची धमकी आली आहे. त्यामध्ये नागपूर, मुंबई या विमानतळांचा समावेश आहे.
Amit Shah on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) लक्ष्य केलं. तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची माफी मागा, असं म्हणत शाहांनी पवारांवर निशाणा साधला. २०१९ नवनीत राणा यांना पाठिंबा […]