मराठवाड्यात पूर्णवेळ एसडीआरएफ टीम नसल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जातात. त्यामुळे आता त्याची मागणी होत आहे.
नागपूर ते मराठवाडा ही विमानसेवा लवकरच सुरू होणार असून आता हा प्रवास काही तासांवरून काही मिनिटांवर येणार आहे.
बालाजीनगर परिसरातील दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी जाणाऱ्या 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना एका गाडीने उडवले.
आज ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन झाल आहे. सध्या मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे.
विनाकारण संघाला लोकसभा निवडणुकीत ओढण्यात आलं असं म्हणत नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण झाल्याचं मत मोहन भागवतांनी व्यक्त केलं.