Girish Mahajan : महात्मा गांधी यांना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊतांनी (Sanjay Raut) घडवलयं का? असा उपरोधिक सवाल करीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धुळ्यात आज पाणी […]
Prakash Ambedkar : देशातल्या मंदिरातील पुजारी विद्यापीठातून पदवीधर असावा, हा कायदा करा मग तो पुजारी कोणत्याही जातीचा चालेल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिला आहे. दरम्यान, नागपुरात आज मनस्मृती दिनानिमित्त आयोजित स्त्रीमुक्ती दिन परिषदेत आंबडेकर बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी विविध मुद्द्यांवरुन आरएसएस आणि महाविकास आघाडीवर टोलेबाजी […]
Congress : 28 डिसेंबरला राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा (Congress) स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त नागपूरमध्ये महारॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. कॉंग्रेसच्या या 138 व्या स्थापना दिनामित्त या सोहळ्याला देशभरातील कॉंग्रेस नेते हजेरी लावणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे जी, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह […]
Purushottam Khedekar on Amruta Fadnavis : महिलांनी स्वत:ला बदलणं फार गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना आदर्श मानायला हवे. महिलांनी स्वतःची उंची ठरवावी, असा सल्ला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar ) यांनी महिलांना दिला. बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात खेडेकर बोलत होते. Ahmednagar News: विखेंचा नुकसानग्रस्त […]
Nagpur Balloon Cylinder Explosion : राज्यात एकीकडे ख्रिसमसचा सण आनंदात साजरा केला जात असतांना दुसरीकडे नागपुरात एक भयानक घटना घडली. नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा स्फोट होऊन चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नागपुरातील जुन्या व्हीसीए ग्राऊंड परिसरात ही घटना घडली. या घटनेनं […]
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अखेर त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. या कथित घोटाळ्यामध्ये केदार हे प्रमुख आरोपी आहेत. त्यानंतर विधिमंडळाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन […]