यवतमाळच्या वणी शहरात मनसेची ‘राज’ गर्जना; चंद्रपूर पाठोपाठ वणी विधानसभेचाही उमेदवार ठरला

यवतमाळच्या वणी शहरात मनसेची ‘राज’ गर्जना; चंद्रपूर पाठोपाठ वणी विधानसभेचाही उमेदवार ठरला

Raj Thackeray visit Vidarbha : महाराष्ट्रातील अन्याय अत्याचाराच्या घटनांतील आरोपींचा चौरंगा केला पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांना 48 तास दिले तर ते सर्व महाराष्ट्र साफ करतील. (Raj Thackeray ) जर तुम्ही हा महाराष्ट्र माझ्या हातात दिला तर हे सगळ साफ होणार असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितल आहे. ते यवतमाळच्या वणी येथील सभेत बोलत होते.

Maharashtra Band: उद्याचा महाराष्ट्र बंद; विकृती विरुद्ध संस्कृती; दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा

यावेळी वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी यावेळी उमेदवारी जाहीर केली. तसंच, त्यांनी यावेळी उपस्थिताना आपण आपला उमेदवार विधानसभेत पाठवावा असी विनंतही केली. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील अन्याय अत्याचार यावरही रोखठोख भाष्य केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube