सरकारने संसदेत ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेटरी बिल, २०२५ सादर केले आहे. व्यसन आणि आर्थिक नुकसानीचा मुद्दा.
या भागातूनच महावितरणची हाय टेन्शन वायर खुली पडली होती. दीपक कानात हेडफोन लावून रस्त्याने चालला होता. त्यावेळी ही घटना घडली.
गंभीर आरोपांमध्ये अटक झालेल्या लोकप्रतिनिधींना पायउतार करण्यासाठीचं विधेयक लोकसभेत मांडलं जाण्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनता दरबार भरवण्यात आला होता. यावेळी एका व्यक्तीने आरडाओरड सुरू केली आणि तो मुख्यमंत्र्यांकडे धावून गेला.
या विधेयकात ऑनलाइन गेमिंगची वाढत असलेली व्यसनाधीनता तसेच फसवणूक या प्रमुख बाबींवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. काही ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. पण आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झालाय.
दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव, भोपळाही फोडता आला नाही.
मुंबई आणि उपनगरांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मात्र, आता काही प्रमाणात रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
राज्यभरात आणि मुख्यत: मुंबईत जोरदार पाऊस आहे. नागरिकांसह जनावर जमीन मोठ नुसकान झालं आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस बोलले.