एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी चक्का जाम आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता.
भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णाच्या तीन रक्त चाचण्या करण्यात आल्या, त्यामध्ये त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
याप्रकरणी, मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन तलवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
टीझर पाहिल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते ते म्हणजे ही एक शहरी आणि ग्रामीण मनांची मस्तीखोर जुगलबंदी आहे, जिथे रहस्याचा थर आहे.
अर्थमंत्री अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे.
वंजारी समाजाला 'एसटी'मधून आरक्षण मिळावं, याकसाठी पाथर्डी-शेवगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.
सध्या पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला अशी तक्रा दिली आहे.
या घटनेनंतर गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात अंत्यसंस्कार गावात पार पडला.
घोडके आजींना तुमचा आवडता राजकारणी कोण? हे विचारल्यावर त्यांनी थेट माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतलं आहे.
दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे आहे.