राजकारणात सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही.
त्या -त्या विभागातल्या पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेत आहोत.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता.
धर्मगुरू धर्मानंद महाराज यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
दामिनी' ही मालिका दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सुरू झाली, तेव्हा तिने एक इतिहास घडवला. प्रतीक्षा लोणकर मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या.
पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षाच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारला, यावर उत्तर देताना ते म्हणाले, आता सुरवात झालेली आहे
मला त्या निवडणुकीचा शंभर टक्के फायदा झाला. माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते.
व्हाइट हाऊसने टीका केली आहे. 'नोबेल समितीने मचाडो यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिलं आहे.
ट्रम्प प्रशासनातील व्यवस्थापन आणि संसाधने विभागातील उपसचिव जॉर्ज डब्ल्यू. गोर आणि मायकेल जे. रिगास यांच्यासोबत गोर देखील भारत दौऱ्यावर आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.