समाजवादी पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्तांना एक ईमेल पाठवला आहे. त्यावरून अखिलेश यादव यांनी पुराव्यासह एक ट्वीट केलं आहे.
यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली, पण खासगी आयुष्यात मिळालं अपयश... नेपाळी उद्योजकासोबत लग्न करणं अभिनेत्रीला महागात पडलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत.
शिवसेना नेते राऊत यांनी आयोगावर पक्षपाती असल्याचा आरोप केला आणि ८० कोटी जनता अॅफिडेव्हीट द्यायला तयार असल्याचे म्हटले.
नांदेडच्या मुखेड तालुक्यात नेमकं काय घडलं? सहा गाव पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने मदत सुरू केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी एनडीएने या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
आगमी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या