उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात, विमान जळून खाक, फोटो समोर
या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या अपघात स्थाळाचे मन हेलावून टाकणारे फोटो समोर आले आहेत.
विमानाच्या अपघातानंतर भयावह फोटो समोर आले आहे. काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
विमानात एकूण सहा जण प्रवास करत होते. यामध्ये अजित पवार देखील होते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार दौऱ्यावर होते. यावेळी अपघात झाला.
विमानाचा बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अपघात झाला आहे.
आज सकाळी बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला.
विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक होते, असंही सांगितलं जात आहे.
