- Home »
- ajit pawar plane crash
ajit pawar plane crash
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती द्या; जय पवारांची CID अधिकाऱ्यांकडे मागणी
Jay Pawar ;दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत त्यांचे पुत्र जय पवार यांनी पुण्यात CID अधिकाऱ्यांची भेट घेतली.
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवार आक्रमक; घटनेतील मुख्य सूत्रधाराबाबत मोठा गौप्यस्फोट
Rohit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासावरून आमदार रोहित पवारांनी पुन्हा गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ आणि अजित पवारांचा मृत्यू; सूरदासजींच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा
राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेल्या नेत्याच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती.
अजित पवार अपघात प्रकरणात CID ची एंट्री; DGCA ची VSR वर कारवाई; CID तपासात नवे पुरावे समोर
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, विविध अंगांनी चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली.
अजित पवारांचा घातपात ? चौकशीच्या मागणीसाठी आज ‘हे’ गाव बंद राहणार
Ajit Pawar Plane Crash Case : दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघाता निधन झाल्यानंतर या प्रकरणात
अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट; रोहित पवारांचा दिल्लीतील गुप्तहेर संस्थेशी संपर्क
खाजगी गुप्तहेर संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, दिल्लीतील नामांकित तपास संस्थेशी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! रोहित पवारांच्या मागणीला यश; अजितदादांच्या अपघाताची AAIB चौकशी
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चौकशीच्या मागणीसंदर्भात नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिले होते.
Video : दादांचा घातच! विमान कंपनीचा मालक पोहचलेला, आमचा मुख्य वैमानिकावर आक्षेप
काल मुंबईत पत्रकार परिध घेऊन अनेक तर्काच्या आधारे बाबी मांडल्यानंतर आज रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन असेच काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
Video : अजितदादांचा अपघात नाही, घातपात! रोहित पवारांचा खळबळजनक दावा, पाहा व्हिडिओ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केली.
हे सगळं ठरवून केल का?, अजितदादांच्या मृत्यूबद्दल मिटकरींना अनेक शंका, काय म्हणाले?
अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत.